#टीव्ही मोटर्स
Explore tagged Tumblr posts
Text
TVS दुचाकी निर्यात सर्वोच्च tvs अपाचे मालिका hlx मालिका रेडर TVS सर्व बाईक किमतीची यादी mbh
TVS दुचाकी निर्यात सर्वोच्च tvs अपाचे मालिका hlx मालिका रेडर TVS सर्व बाईक किमतीची यादी mbh
नवी दिल्ली. भारतातील सर्वात मोठ्या दुचाकी उत्पादकांपैकी एक असलेल्या TVS मोटर कंपनीने नुकतीच मोठी कामगिरी केली आहे. 2011-22 या आर्थिक वर्षात कंपनीची परदेशातील निर्यात 10 लाख युनिट्सवर पोहोचली आहे. मद्रासस्थित भारतीय कंपनीने आर्थिक वर्षात प्रथमच निर्यातीचा हा महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. यामध्ये TVS मोटर कंपनी तसेच PT TVS, इंडोनेशियाच्या विक्रीचा समावेश आहे. कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की,…
View On WordPress
#tvs hlx मालिका#tvs अपाचे मालिका#tvs अपाचे मालिका बाइक्स#ऑटो बातम्या#ऑटो बातम्या हिंदी#ऑटोमोबाइल बातम्या हिंदी मध्ये#ऑटोमोबाइल्स हिंदी बातम्या#ऑटोमोबाईल#ऑटोमोबाईल बातम्या#ऑटोमोबाईल बातम्या हिंदीत#ऑटोमोबाईल्स#गाड्या#��ीव्ही#टीव्ही निओ मालिका#टीव्ही बाईक#टीव्ही मोटर्स#टीव्ही मोटर्स विक्री अहवाल#टीव्ही मोटर्सची निर्यात#टीव्ही मोटर्सच्या बातम्या#टीव्ही रेडर#ताज्या ऑटो बातम्या हिंदी#नवीनतम ऑटो बातम्या#नवीनतम ऑटोमोबाईल बातम्या#बाईक#मोटारसायकल
0 notes
Text
विकली आउटलूक : प्रॉफिट बुकिंगचा ट्रेंड -Share market marathi
मराठीत शेअर मार्केट शिका
मुंबई (9 ऑगस्ट) : सरत्या सप्ताहात बुल्सनी भारतीय शेअर मार्केटवर आपला ताबा मिळवल्याचे दिसून आले. त्यामुळे बेंचमार्क इंडेक्स वाढल्याचे दिसून आले. कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असताना आणि आर्थिक स्तरावर चिंताजनक स्थिती असताना जागतिक स्तरावरील घडामोडी, रिझर्व्ह बँकेने दिलेला सपोर्ट यातून मार्केटने पॉझिटिव्ह मूड पकडला. आयटी वगळता अन्य क्षेत्रांनी या आठवड्यात वाढ मिळवली. मीडकॅप आणि स्मॉलकॅप इंडेक्सनी अनुक्रमे 4 आणि 5 टक्क्यांची वाढ मिळवली. अमेरिका-चीन यांच्यातील तणाव, भारत-चीन सीमाविवाद यांतून बदललेल्या मानसिकतेतून बुल्सनी फायदा मिळवला. आताही ही रॅली पुढेही सुरू राहण्याची शक्यता आहे.
जागतिक मार्केट सध्या सकारात्मक आहे. सर्वच सेक्टर्समधून मुव्हमंट सुरू आहे. बँकिंग सेक्टर अंडरपरफॉर्मन्स दाखवत आहे. ओव्हरऑल परफॉर्मन्स पाहता आगामी काळात पॉझिटिव्ह सरप्राइज मुव्हमेंट दिसण्याची शक्यता आहे असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. इंडेक्स आगामी काळात सरप्लस होऊ शकतो. त्यामुळे बुलिश ट्रेंड लक्षात घेऊन गुंतवणूकदारांनी स्टॉक्स निवडताना गुणवत्तेवर भर दिला पाहिजे असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. आगामी काळात जूनच्या तिमाहीतील अर्निंग सेशन जाहीर करण्याच्या प्रक्रियेचा धडाका आताही सुरू राहील. सप्टेंबरच्या अखेरपर्यंत कंपन्यांना अर्निंग जाहीर करण्यास मुदत आहे. आगामी आठवड्यात सुमारे 700 कंपन्या अर्निंग जाहीर करतील. बँक ऑफ बडोदा, टायटन कंपनी, हिंडाल्को इंडस्ट्रिज, अरबिंदो फार्मा, सन टीव्ही नेटवर्क, व्होल्टास, श्रीराम ट्रान्स्पोर्ट फायनान्स, फोर्टिस हेल्थकेअर, ग्लेनमार्क फार्मा, इंडियन बँक, गोदरेज इंडस्ट्रीज, पॉवर फायनान्स कार्पोरेशन, प्रेस्टिज इस्टेट प्रोजेक्ट, कमिन्स इंडिया, कल्पतरू पॉवर ट्रान्समिशन, टाटा पॉवर, सिटी युनियन बँक, आयशर मोटर्स, गेल इंडिया, पॉवर ग्रीड कार्पोरेशन, ग्रासीम इंडस्ट्रीज, हिरो मोटोकॉर्प, बॉश, इक्विटास होल्डिंग, केईसी इंटरनॅशनल, उज्जीवन फायनान्शिअल सर्व्हिसेस, बजाज इलेक्ट्रिकल्स, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, मेट्रोपोलिस हेल्थकेअर, मदरसन सुमी सिस्टीम, आलोक इंडस्ट्रिज, अशोका बिल्डक़न, अशोक लेलँड, भारत फोर्ज, कमिन्स इंडिया, कल्पतरु पॉवर ट्रान्समिशन आदी कंपन्यांचा ��ात समावेश आहे. या अर्निंगच्या निकालांनी आगामी काळातील ट्रेंडवर निश्चितच ��रिणाम होईल.
याशिवाय जूनपासून अनलॉकच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असताना अनलॉकच्या प्रक्रियेनेही वेग घेतला आहे. जवळपास वीस लाख लोकांना लागण झाली असून 42,500 जणांचा मृत्यू झाला आहे. ही संख्या आणखी वाढण्याची भीती आहे. जागतिक स्तरावरही अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेला यामुळे फटका बसला आहे. त्यावरील व्हॅक्सिनच्या शोधाच्या प्रक्रिया अद्याप सुरू आहेत. त्यामुळे त्यावरच मार्केटमधील काही घटक अवलंबून असतील. सुप्रिम कोर्टाकडून थकित एजीआरबाबतची सुनावणी सोमवारपासून सुरू होणार आहे. भारती एअरटेल, व्होडाफोन आयडिया या कंपन्यांसाठी ही प्रक्रिया महत्त्वपूर्ण ठरेल. एकूणच टेलिकॉम आणि टेलिकम्युनिकेशन सेक्टरचे लक्ष याकडे लागले आहे. जर विरोधात निर्णय लागला तर कंपन्यांना इतकी मोठी रक्कम भरावी लागणार आहे. अमेरिकेत ट्रम्प सरकारकडून दुसऱ्या टप्प्यातील आर्थिक मदतीच्या पॅकेजची तयारी सुरू झाली आहे. जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिकेला तसेच इतर युरोपिय देशांना कोरोनाच्या संकटातून सावरण्यासाठी आर्थिक पॅकेज जारी करावे लागत आहेत. आता अमेरिकेत दुसऱ्या टप्प्यातील पॅकेज या आठवड्यात जारी केले जाणार आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेला बुस्ट मिळू शकेल.
फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सनी या आठवड्यात 9,496.80 कोटींच्या शेअर्सची खरेदी केली. त्यातून मार्केटलाही बळ मिळाले. बंधन बँकेच्या डिल्सचाही यात समावेश होता. डोमॅस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सनी आठवड्यात 2,133 कोटींच्या शेअर्सची विक्री केली. तर जुलैमध्ये 10,000 कोटींच्या शेअर्सची विक्री केली. हे प्रेशर या आठवड्यातही पहायला मिळेल. टेक्निकली निफ्टीने सप्ताहात 1.3 टक्क्यांची वाढ मिळवून बुलिश कँडल फॉर्म केली आहे. इंडेक्सने 10,880चा निच्चांक गेल्या आठवड्यात पाहिला तर 11,350 ही क्रुशर रेजिस्टन्स लेव्हल आगामी कालावधीत असू शकेल. निफ्टीने जर हा बेस पकडला तर निर्देशांक 11,400-11,500 च्या रेंजमध्ये राहू शकतो. काही सेशन्समध्ये अस्थिरताही दिसू शकेल. ट्रेडर्सनी स्टॉक स्पेसिफिक अॅक्शन ठेवावी असे तज्ज्ञांचे मत आहे.
अधिक माहितीसाठी:-https://thestock.in/must_read
#share market marathi#share market in marathi#share market information in marathi#share market news in marathi#stock market in marathi#share bazar marathi#शेअर मार्केट मराठी
0 notes